Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

वाशिम दि.3 
 आद्य महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्ताने आज 3 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात आले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अव्वल कारकून श्रीमती आर.एच.परदेशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,महसूल सहाय्यक सुवर्णा सुर्वे,श्रीमती ए.यू.उगलमुगले,गजानन बोंबले, श्रीमती बी.डी.देशमुख, पी.बी.इंगोले, अव्वल कारकून श्रीमती सी.पी.गावंडे,डी.वाय.कांबळे,व्ही.एन नलात,कनिष्ठ लिपिक शितल पावडे, तलाठी भूषण तिलगाम,शिपाई के. जी.कांगरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सुध्दा प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments