मंगरूळपीर येथील पंचशील इंग्लीश स्कुलमधे विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेचे सचीव राहुलदेव मनवर यांचेसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
यानंतर राहुलदेव मनवर यांचे हस्ते विद्यार्थ्यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलै, शाहू महाराज यांचे शैक्षणीक व सामाजीक कार्ये या आशयाचे पुस्तक वितरीत करण्यात आले. यावेळी १५० रुपये किमतीेचे पुस्तके वर्ग ३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले.
0 Comments