स्कॉलर स्टुडंट, आयआयटीमधून अभियंताकुमावत कुटूंबातील चार भावंडांपैकी थोरले असलेले पंकज शालेय जीवनापासून हुशार विद्यार्थी होते. २२ डिसेंबर १९९२ ला जन्मलेल्या पंकज कुमावत यांनी २००७ साली दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळविले. २००९ साली १२ वी विज्ञान परीक्षेत त्यांनी ८९.६० टक्के गुण मिळविले. गणित विषयात रुची असलेल्या पंकज कुमावत यांनी दिल्ली आयआयटीमधून अभियांत्रिकीची डिग्री मिळविली. २०१४ साली आयआयटीमधील (IIT) अभियांत्रिकीची पदवी हाती असलेल्या पंकज कुमावत यांच्यासमोर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्यांसाठी लाल गालिचे अंथरले. त्यांनी नोएडास्थित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बिझनेस अॅनालिस्ट म्हणून नोकरीला सुरुवात केली. कंपनीने त्यांना १० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज आणि अनेक सुविधाही पुरविल्या. त्या ठिकाणी त्यांनी दोन वर्षे नोकरी केली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments