Ticker

6/recent/ticker-posts

शिवजयंती उत्सव समितीच्या नियोजनाची बैठक संपन्न , राम ठाकरे

शहरात सर्व धर्मीय समाज बांधवांच्या सहभागातून दरवर्षी मंगरूळपीर येथील शनि महाराज मंदिर येथे शिवजयंती साजरी करण्यात येते. येत्या 19 फेब्रुवारी रोजी असलेल्या शिवजयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी राम ठाकरे मित्र मंडळाची बैठक नुकतीच मंगरूळपीर येथील शनिमहाराज मंदिर
येथे पार पडली. सदर बैठकीला राम ठाकरे साहेबराव भाऊ पैलवान शहरातील विविध संघटनासह मान्यवरांनी हजेरी लावली होती. कोविड नियमांचे पालन करीत शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा ठराव घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments