Ticker

6/recent/ticker-posts

तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीसाठी 2 एप्रिलपर्यंत विशेष शिबीर


             वाशिम, 

 : 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या निमीत्ताने जिल्ह्यात 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हयात 2 एप्रिलपर्यंत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

               जिल्हयातील तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्ती यांनी विशेष सप्ताहात सहभागी होण्याकरीता जिल्हयातील नोंदणी न केलेल्या तृतीय पंथीयांनी सहाय्यक मतदार नोंदणी

Post a Comment

0 Comments