Ticker

6/recent/ticker-posts

जय मल्हार सामाजिक ट्रस्टच्या वतीने पत्रकार श्रावणी कामत यांना तेजस्विनी कर्तृत्व पुरस्कार

वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचा लोणावळा प्रतिनिधी श्रावणी  धनंजय कामत. पुणे यांना समाज सेवा, पत्रकारिता ठाणे, आणि विविध क्षेत्रातील कार्याबद्दल तेजस्विनी कर्तृत्व पुरस्कार
 
रत्नागिरी । प्रतिनिधी 
रत्नागिरी जय मल्हार सामाजिक चॅरि. ट्रस्ट. महाराष्ट्र व शिवांगी नृत्य मल्हार रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या  तेजस्विनी शिवमल्हार गौरव संमेलन आयोजित करण्यात आले होते.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री, टीव्ही कलाकार मा. किशोरी अंबिये यांच्या शुभ हस्ते. मा. वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या पत्रकार श्रावणी (चित्रा) धनंजय कामत. लोणावळा, पुणे यांना समाज सेवा, पत्रकारिता ठाणे, आणि विविध क्षेत्रातील कार्याबद्दल तेजस्विनी कर्तृत्व पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संमेलाध्यक्ष मा. सौं. संगीता घाग ( सुप्रसिद्ध म उद्योजीका व समाजसेविका  ठाणे,
उदघाटक मा. प्रा. डॉ. आनंद अहिरे ठाणे, मा. श्री. प्रकाश गायकवाड जेष्ठ समाजसेवक उद्योजक रसायनी, प्रमुख अतिथी मा. सौं रेखा महाजन जेष्ठ गायिका,
| निवड समिती अध्यक्ष, व मा. श्री. | विलासराव सूर्यवंशी संचालक. स्टार न्यूज कार्यक्रमाचे प्रयोजत्व मा. डॉ. बी. एन. खरात, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भावे सत्कार संपन्न झाला

Post a Comment

0 Comments