Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार शिक्षक व कर्मचारी संघटना वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी सुमेद रवीराव यांची नियुक्ती

प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या खाजगी अनुदानित संस्था या विभागात वाशिम जिल्हा कार्यकारणीत जिल्हा यांची नियुक्ती करण्यात आली  सुमेध श्रीराम रवी राव यांची नियुक् ही कटिबद्ध असून वंदनीय अध्यक्ष पदी सुद संघटनेच्या ध्येय धोरणास तळागाळापर्यंत पोहोचवून
बच्चुभाऊ कडू यांचे विचार शिक्षण क्षेत्रातील समस्यांना न्याय मिळवून देतील असा विश्वास प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा अध्यक्षपदी 
   सुमेध श्रीराम रवीराव यांची सर्वानुमते निवड नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या  

Post a Comment

0 Comments