मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी संदिप अर्जूण जाधव वय 26 वर्ष . पिंजर वनोजा रोड शेतात रानडुकराने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी केल्याची घटना संध्याकाळी घडली परिसरातील नागरिकांनी 108 च्या
रूग्णवाहिका नंबर MH14 CL 0929
डाॅ. राजेश चौधरी आणि पायलट
दयाराम जाधव यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पुढील उपचारासाठी
संदिप जाधव या शेतकऱ्याला अकोला रवाना करण्यात आले 108 च्या डॉक्टर व पायलट यांनी क्षणाचाही विलंब न करता व वेळीच उपचार मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे प्राण वाचले 108 ची तात्काळ सेवा परिसरातील जनसामान्यांना मिळत असल्यामुळे 108 रुग्णवाहिका ही खरोखर जीवनदायी ठरत असल्याचे जनसामान्यात बोलले जात आहे
0 Comments