Ticker

6/recent/ticker-posts

विविध विषया बाबतीत राका सुप्रीमो शरद पवार यांचेशी भेट


कारंजा प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यातील राजकीय स्थिती व पक्ष संघटन, प्रसार व विस्तार या बाबतीत २८ मार्च रोजी राका नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, कारंजा नप माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक सौ सोनाली ठाकूर व यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर यांनी सिल्वर ओक मुंबई  स्थित निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन विविध विषयां बाबतीत आपल्या समस्या मांडल्या .यावेळी वाशिम जिल्ह्यातील राजकीय स्थिती व आगामी काळात वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका व  घरा घरात राष्ट्रवादी ही संकल्पना राबविण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन राका सुप्रीमो शरद पवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments