दि. १५.०४.२२ रोजी मालेगांव मेहकर रोड वर जय महाराष्ट्र ढाब्याचे मागे असलेल्या घरात काही इसम अमली पदार्थ अवैदयरित्या कब्ज्यात बाळगुन त्याची विक्री करीत असल्याची गोपनिय बातमीदारा कडुन माहिती प्राप्त झाल्याने त्याप्रमाणे जय महाराष्ट्र ढाब्याचे मागे असलेल्या घरा मध्ये छापा टाकला असता आरोपी नामे सदामखान अब्दुल गणी वय २१ वर्ष सोनगिरी ता. जि. निमज मध्यप्रदेश २ अस्लम शेख मुस्ताक शेख वय ३३ वर्ष राबिनी ता. लोणार जि.बुलडाणा यांचे ताब्यातुन .
अमेझाडांची व फुलांची भुरकट रंगाची भुकटी एकुण ४१ किलो ७०० ग्रॅम ज्यांची एकूण किमत ६,२५,५००/-रु. २. एका प्लॉस्टीक पारदर्शक पन्नी मध्ये व एका प्लॉस्टीक डब्यात काळ्या रंगाचा उम्र वास येत असलेला अफीम ज्याचे वजन १२९४ ग्रॅम ज्यांची एकूण किमंत ३,६४,२००/ ३. एका पांढ-या रंगाचे प्लॉस्टीकचे पोल्यात अफुचे फुलांचा व झाडाचा बुरा एकुण ४४.२५० किलोग्रॅम ज्यांची एकुण किमत ४,४२,५००/- रु
४. एक सुजाता कंपनीचे मिक्सर व त्याचे पॉट किमत ३५००/- रु
५. आरोपी सदामखान याचे अंगझडती मधुन नगदी २२००/-रू व एक मोबाईल किमंत १००००/- असा
एकूण १२२००/-रु ६ आरोपी अस्लमशेख यांचे अंगझडती मधुन नगदी २१५०/- व एक मोबाईल किमंत ९०००/- असा एकूण १११५०/-रू असा
एकुण १४,५९,०५०/-रू चा मुद्देमाल जण करून पो.स्टे. मालेगांव येथे आरोपी १ सदामखान अब्दुल गणी वय २१ वर्ष रा. सोनगिरी ता. जि. निमज मध्यप्रदेश २ अस्लम शेख मुस्ताक शेख वय ३३ वर्ष रा. . बिबीतालोणार जि.बुलडाणा व सदर अमली पदार्थाची विक्री करीता जागा उपलब्ध करून देणारे ३ विजय श्रीराम गायकवाड व ता.मालेगांव यांचेवर अप 5.१४४/२२ क.१५, १७, २२, २५ एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि.किरण वानखडे याचे मार्गदर्शना मध्ये सपोनि तानाजी गव्हाणे हे करीत आहेत. सदर ठिकाणी विक्री करण्या करिता आरोपी के वरील अमली पदार्थ कसा, कोठून व कोणाकडून आणत होते याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह साहेब, मा. श्री अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे साहेब व उपवियोञ मा. श्री. सुनिलकुमार पुजारी साहेब यांचे मार्गदर्शना मध्ये पो. नि. किरण वानखडे सपोनि तानाजी गव्हाणे सपोनि प्रदीपकुमार राठोड सफी. रवि सैनेवार पोहेकॉ फैलास कोकाटे पोहेकॉ प्रशांत . बाढणकर पोहेकॉ. गजानन झगरेनापोकॉ. सुधीर सोळंके . नापोको सुधीर सोळंके नापोका प्रेमदास आडे, ढाचालक नापोकों किशोर नवलकार डाचालक नापोकों विजय डोईफोडे यांचे पथकाने केली आहे.
0 Comments