Ticker

6/recent/ticker-posts

I G साहेबा चा दणका बापरे बाप क्रिकेट सट्टा , वरली मटका मंगरूळपीर येथे रेड,18 आरोपींविरुद्ध कारवाई,

 पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची प्रेस नोट देण्यास अमरावती पोलिसांची टाळाटाळ


वाशिम जिल्हयात अवैध धंद्यावर रोजच एका पाठोपाठ एक कारवायाचा सपाटा सुरु .जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करण्याचा चंग बांधल्यान सदर कारवाई ही माननीय पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
दि . 21/ 4 /2022 रोजी माननीय पोलीस  उप महानिरीक्षक अमरावती यांच्या आदेशशानी मंगरूळपीर येथे गुप्त माहितीनुसार अवैध धंद्यावर रेड केली असता संभाजीनगर येथील प्रमोद  परळीकर यांनी भाड्याने घेतलेल्या घरामध्ये प्रमोद परळी कर व त्याच्या सोबत इतर 3 व्यक्ती  
मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅच वर मोठ्या प्रमाणात क्रिकेट सट्टा घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी रेड केली असता सदर ठिकाणी चार आरोपी मिळून आले त्यांच्या ताब्यातून एकूण 36 मोबाईल तसेच 4 लॅपटॉप व वोईस रेकॉर्डर , तीन एलईडी टीव्ही , प्रिंटर , स्वतःची. 1 वापरतील चार चाकी वाहन व 2 इतर मोटरसायकल असा मोठ्या तसेच  करण्याची साधने एकूण किंमत 1097000 मिळून  आल . वरून पोस्टे मंगरूळपीर ला आप नंबर 317/  22 कलम 420, 465 ,468 ,471, भादवि कलम 66 ,66 सी माहिती तंत्रज्ञान अधिनियम व कलम 4,5 महाराष्ट्र जुगार अधिनियमअधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला तसेच मंगरूळपीर  वरुड बुद्रुक रोडला लागून असलेल्या  विनोद परळीकर यांच्या फार्महाऊसवर येथे रेड केली असता सदर ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगळा ठिकाणावरून  वरली मटका चे खावटी चे मोबाईल वरून उतारे घेत असल्याचे आढळून आले सदर ठिकाणावरून एकूण
 माहिती व व्हिडिओ देण्यास अमरावती पोलिसांची प्रसिद्धीमाध्यमांना उडवाउडवीचे उत्तर
   वरली मटका वर धाड 14         आरोपीवर कारवाई
 14 आरोपी अटक करण्यात आली असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या  ठिकाणावरून टोपण नावाने मोबाईल वरून वरली चा धंदा सदर आरोपीकडे मांडत असल्याचे दिसून आलेत्यांच्याकडून एकूण 66 मोबाईल एक लॅपटॉप ,4 मोटर, सायकल व इतर वरली मांडण्याचे व मोबाईल वरून उतरण्याची वस्तू मिळून आल्या वरून वरील सर्व आरोपींना  विरुद्ध अपराध नंबर 316/22 कलम  420 भादवि कलम 4,5 महाराष्ट्र अधिनियम तसेच कलम 66  सी डी   माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई ही माननीय पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅच वर मोठ्या प्रमाणात क्रिकेट सट्टा मुद्देमालासह चार आरोपीवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

Post a Comment

0 Comments