Ticker

6/recent/ticker-posts

स्व. पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात “ ऑउटरिच इंडकशन प्रोग्राम " संपन्न


रिसोड येथील स्थानिक स्व. पुष्‍पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात  महाविद्यालयाचे  प्र. प्राचार्य डॉ. ए. डी. बदर  यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागाअंतर्गत ऑउटरिच इंडकशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. त्या अंतर्गत बी एस सी तृतीय आणि द्वितीय वर्षाचे एकूण तीन विद्यार्थीनी श्री शिवाजी उच्चमाद्यामिक विद्यालाय रिसोड वाशिम येथे वर्ग ११ वी – विज्ञान ए आणि बी चे विध्यर्थाना विज्ञानानाचे बेसिक मार्गदर्शन केले (Basic Concept in Science). त्याअंतर्गत व्यंकटेश कमलकिशोर शर्मा द्वितीय वर्ष या विद्यार्थाने अल्केन- रसायनशास्त्रचा पाठ शिकविला तर उझमा परविन जमील शेख हिने सुश्म्दर्शकाचे प्रत्यशिक दिले आणि पल्लवी संजय माळेकर हिने औषधी वनस्पतीचे उपयोग आणि संवर्धनाचे महत्व विषद केले. त्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ के एम रंजळकर आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ के एफ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ आम्रपाली भगत वनस्पतीशास्त्र, डॉ प्रमोद फाटक आणि अमरदीप जाधव रसायनशास्त्र विभाग यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच त्यासाठी प्राचार्य मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार, प्रा अनिल रामचंद्र मडके, ज्ञानेश्वर गजानन पाचरणे, विजयराव उत्तमराव देशमुख, कैलास खानझोडे,विजयकुमार तुळशीराम डेंगळे श्री शिवाजी उच्चमाद्यामिक विद्यालाय रिसोड वाशिम यांचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले. विधार्थीजीवनात सेमिनार देता यावा आणि इतर विध्यर्थाना याचा फायदानक्कीचं होईल उद्देशाने याकार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते एकत्रीत 77 र्विध्यार्थ्यांनी कार्यक्रमांस उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments