मंगरूळपीर दि 21 एप्रिल गुरुवार राजी ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे तालुका स्तरीय भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे हस्ते उद्घाटन करून शिबीरा ला सुरुवात करण्यांत आली .या शिबीरामध्ये एकूण 937 रुणांची तपासणी करून यावेळी 100 लाभार्थ्यांचे डिजीटल कार्ड बनवण्यात आले . दमा , खोकला , कॅन्सर , परीवार नियोजन, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांच्या शेकडो रुणांची तपासणी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी चंद्रकांत ठाकरे जि प अध्यक्ष वाशिम , श्री सखाराम मुळे उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर , डॉ विजय काळबांडे , जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. कोरे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय मोरे, मा. हरिश महाकाळ , डॉ. श्रीकांत जाधव , वैद्यकीय अधिक्षक , डॉ. अरविंद भगत तालुका आरोग्य अधिकारी, डॉ अमजद वैद्यकीय अधिकारी, डॉ . घुनागे वैद्यकीय अधिकारी, प्रकाश संगत , संपूर्ण आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश आडे, व डाँ. प्रिती तिडके यांनी केले . तर आभार प्रदर्शन डॉ . अजमल खान यांनी केले .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments