मोटरचालकाचे नियंत्रण मुत्तत्याने वाशिम रोडवर 2 दुचाकीचा समोरासमोर अपधान वाशिम वरून हिंगोलला जात असताना राजगांव फाटा येथे दो दुचाकी समारोपमोर जबर धडक बसल्याने त्यामध्ये चार अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यामध्ये 59 रुग्ण जाग्यावर मृत्यु झाला. गावकरी लोकांनी आरोग्य विभागाच्या रुग्णवाहीका 108 ला ● फोन केला असता. 108 रुग्णवाहीका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. गंभीर जखमी असलेले रुग्ण उपचाराकरीता वाशिम येथील क्रिटीकल या रुग्णालयात दाखल केले असता तीनही रुग्णाचे प्राण वाचले, रुग्णवाहिका पायलट - रणजित पवार व डॉ अभिषेक डोळसे डॉ प्रभाकर शिंदे यांनी गंभीर जखमीला सर्वतोपरी उपचार करीन मदत केली. हिंगोली रोड वरील अपघात 108 जीवनदायी रुग्णवाहिकेचे ती घाला दिले जीवन दान
एकाचा जागीच मृत्यू
0 Comments