या कार्यामध्ये लोकसभा मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. सध्या बाबाची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना अनेक व्याधींना सामोरे जात असले तरी बाबाची हिम्मत, कार्य सध्या ही चालूच आहे. निसर्गनियमानुसार वयानुसार माणसाच्या शरीरात प्रकृतीत अनेक चढउतार येत असतात ते बाबाचाहिये वाटेला आलेला आहे .परंतु आपली तब्येत खराब असताना, साथ न देत असताना सुद्धा दिलीप बाबा यांच्या गाई विषयी चा जिव्हाळा व व्यसनमुक्तीसाठी ची धडपड तसेच यात्रेत मंदिरासमोर देत असलेले बडी पशुपक्ष्यांची हत्या हे थांबवण्यासाठी चे त्यांचे कार्य आजही त्यांच्या या परिस्थितीतही चालूच आहे, दिलीपबाबा हे आकडे वेगळेच रसायन आहे पायात चप्पल नाही ,अंगात शर्ट नाही , साधा एक पंचा घालून त्यांनी संपूर्ण जीवन आतापर्यंत लोक सेवेसाठी अर्पण केले आहे . आपल्या किर्तनासाठी प्रवचनासाठी लाख लाख रुपये घेणाऱ्या बाबा पुढे हा एक दिलीप बाबा चा आदर्श आहेत. मालेगाव वरून येत असतांना दिलीप बाबाच्या आश्रमाला भेट देण्याचा योग आला. बाबाची तब्येत प्रकृती पाहून थोडा वेळ अस्वस्थ वाटलं. परंतु त्यांच्याशी चर्चा केल्यावर एवढी त्यांची तब्येत खराब असतानाही अजूनही ते गाईला पाणी पाजणे, चारा टकने हे काम या परिस्थिती चालू असताना पाहून मला खुपच मोठी ऊर्जा मिळाली . खरोखरच अशा निष्काम कर्मयोगने काम करणाऱ्या बाबांना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होउन चांगले जीवन व समाजकार्य करण्याची निसर्ग शक्ती देवो हीच इच्छा....... दिलीप बाबा च्या कार्याला सलाम गजानन हरणे ,समाजसेवक खडकी .अकोला
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments