मंगरूळपीर. बहुप्रतिक्षित असलेले 10 किलो व 5 किलो साईज मधील कंपोझिट सिलेंडर चा शुभारंभ चितलांगे इंडियन गॅस एजन्सी येथे दिनांक 21 मे रोजी करण्यात आला.
इंडियन कंपोझिट सिलेंडर हे 3 लेअर उत्पादन असून अतिशय सुंदर व आकर्षक असून फक्त खाली सिलेंडर चे वजन 6 किलो 300 ग्राम आहे व सिक्युरिटी डिपॉजिट 10, किलो चे रुपये 3350 ,5 किलो चे रुपये 2150 आहे जुने सिलेंडर एक्सचेज मध्ये रुपये 1450, रिफड होतील तसेच 142 घरगुती सिलिंडरच्या किमतीत 10, रुपये व 5 किलो चा घरगुती किमती मध्ये तात्काळ उपलब्ध असल्याची माहिती चितलांगे इंडियन चे संचालक पुरुषोत्तम चितलांगे यांनी दिली आहे. सर्व ग्राहकांच्या सुख सुविधेसाठी ही सेवा तात्काळ देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले
0 Comments