तऱ्हाळा तालुका मंगरूळपिर जिल्हा वाशिम येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी कृषी मंडळ व ग्रामपंचायत कार्यालय,जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शेतकऱ्यांचे माती परीक्षण करून त्यांना शेती विषयक माती परीक्षणाच्या आधारे मार्गदर्शन करण्यात आले आहे यावेळी या कार्यक्रमाला आवर्जून जिल्हा कृषी अधीक्षक श्री शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी इंगोले साहेब कृषी मंडळ अधिकारी शिवाजीराव आंबोरे डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी कृषी मंडळाचे अध्यक्ष किशोर देशमुख व सहकारी वनाधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच प्रियंकाताई विवेक महल्ले उपसरपंच सौ,शीलाताई दिलीपराव भगत ग्रामपंचायत सदस्य गणेश म्हैसने रयजु खान ,नायजुला खान, अजय मोहाळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाला माती परीक्षण करता माती परीक्षण वाहन गावात दोन दिवस मुक्कामी राहून इच्छुक असणाऱ्या सर्वात शेतकऱ्यांचे माती परीक्षण करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आणि प्रत्येकाला त्याच्या जमिनीचे गरज आणि दुरुस्ती या दोन्ही गोष्टींवर त्यांनी प्रमाणपत्रात नमूद करून आपल्या शेतीचे आरोग्य कार्ड तयार करून दिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामहरी मामा आगळे यांच्या अध्यक्षतेखाली माती परीक्षणाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम, श्री शंकरराव तोटावर साहेब, तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले साहेब , जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी वाशिम, श्रीधर वानखडे साहेब, मंडळ कृषी अधिकारी, शिवाजी अंभोरे साहेब , कृषी पर्यवेक्षक भास्कर लठाड साहेब, व भगत साहेब व कृषी सहायक सुमेध खंडारे , व कृषी सहायक, विजेता सुर्वे मॅडम विनय शिंदे साहेब ,उज्वल वाघमारे साहबे, सोंगोळे साहेब अमोल हिसेकर साहेब, साकेत लांडे साहेब, मंगेश कोल्हे साहेब, अविनाश ठोंबरे साहेब सतीश राऊत साहेबव विजय दुधे साहेब BTMआत्मा सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते
यावेळी पेरणीच्या संबंधातील प्रात्यक्षिक सुद्धा दाखविण्यात आले आहे बियाण्याचे वर्गीकरण करणे ,बियाणे यांना यंत्राच्या साह्याने औषधी लावून कशा पद्धतीने पेरणी करावी बियाणे कसे तपासावे आधी प्रात्यक्षिक कृषी अधीक्षक श्री तोटावर यांच्या उपस्थितीत सर्व शेतकऱ्या दाखवण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या अडचणी व त्यांनी चर्चा करून मार्गदर्शन तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले होते त्याला गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते
0 Comments