समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज शेगाव मंदिराने परिसरातील 100% कायापालट,
लॉकडाऊन काळाचा उत्तम प्रकारे वेळेचा वापर करून मंदिराचा केला आहे कायापालट,
सभामंडपात आतील भागात विशेष लाद्या बसवल्या आहेत ज्या उन्हाने तापत नाहीत,
वरती छताला विशेष असे छप्पर घातले आहे कि जे उष्णप्रतीरोधक आहे,
पारायण हॉल पूर्णपणे काच लावून वातानुकूलित केला आहे, भाविकांची दर्शन झाल्यावर महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने केली आहे. दर्शन झाल्याबरोबर पोटभर मनसोक्त महाप्रसाद सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या भाविकांची व्यवस्था डोळ्याचं पारणं फिटेल अशा पद्धतीने करण्यात आली आहे.
दर्शनाला येणाऱ्या भक्तांची सर्वतोपरी काळजी करणारे जगातले एकमेव संस्थान म्हणावे लागेल,
साष्टांग दंडवत संस्थानच्या कारभाराला आणि त्यांच्या व्यवस्थेला शिस्तीला,
आणि ह्या सर्वांना योग्य वेळी मार्गदर्शन करणारे आपले अनंत कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज ,
अजून काय हवं, कोरोना सारख्या भयान बिमारी बिमारी एकीकडे जग मात्र हैरान झाले होते अंनदा त्यांनी पाठ फिरवली होत
मात्र शेगाव संस्थान निशुल्क भोजन पार्सल ची व्यवस्था करण्यात आली होती या संस्थानला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा
0 Comments