Ticker

6/recent/ticker-posts

शिवराज मित्र मंडळाच्या वतीने मंगरुळपीर येथे ईद मिलन सोहळ संपन्न

 मंगरुळपीर:   शिवराज मित्र मंडळ मंगरूळपीरच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौक, अकोला रोड येथे ईद मिलन सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला
 ईदचा आनंद वाटून परस्पर बंधुभाव व शांतता प्रस्थापित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून,
कार्यक्रम अध्यक्ष:- अख्तर खान 
 या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री श्री गुलाबराव जी गावंडे  . मंगरूळपीर च्या तहसीलदार शितलताई बंनगर , मंगरुळपीर चे ठाणेदार सुनील हूड,
सामाजिक कार्यकर्ते राम ठाकरे, नायब तहसीलदार रवि राठोड, नायब तहसीलदार चौधरी  , माजी नगराध्यक्ष प्राध्यापक वीरेंद्र सिंग ठाकूर ,अताउल्लाह खा माजी. 
 शमशोदीनु जागीरदा- मा. न. प. अध्यक्ष, बिरबल नाथ संस्थानचे सचिव रामकुमार रघुवंशी  , जावेद सौदागर ,मुखतार खान पटेल - मा.न.प. उपाध्यक्ष सै . आजम माजी नव- सदस्य , उबद मिझी- मा. न.प. सदस्य, सलीम जागीरदार, इकबाल सौदागर,असलम सिद्धिकी,
असलम भाई , बकार खान , शहबाज खान किंग खान, शहबाज आलम खान
, असाहीक, मो इरफान,  नवेद' पत्रकार गजनफर हुसेन सर , मो. इरफान शेख समाज सेवक,  मेहताब खान ,पटेल सर
न.प.  सदस्य इतर पाहुण्यांमध्ये तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पाहुणे, सर्व समाज, शहरातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील लोक उपस्थित राहून जातीय सलोखा, सामाजिक एकात्मता जोपासणारा हा कार्यक्रम . सध्याच्या वातावरणात प्रचलित असलेल्या सर्व धर्मांची समानता, त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
 स्वागत म्हणून समाजातील लोकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला  . तसेच या व्यासपीठावरून विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले शीर खुर्मा या कार्यक्रमाचे आयोजक, तरुण तडफदार अनिल भाऊ गावंडे, न.प.सदस्य, युनुस खान कोठारीकर, इंडियन गॅस चे संचालक पुरुषोत्तम भाऊ चितलांगे , सामाजिक कार्यकर्ते, विशाल लवाटे, सामाजिक कार्यकर्ते . रवि भाऊ चव्हान ,चंद्र राऊत, रामदास राऊत, गणेश लुगे ,निलेश राऊत ,विनोद कोठकर , गणेश अतकर आशीश करपे या या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते 



या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातीय सलोखा पाहण्यास मिळाला

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगरूळपीर शहराचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक वीरेंद्र सिंह ठाकुर यांनी केले

Post a Comment

0 Comments