Ticker

6/recent/ticker-posts

चोरीगेलेली ३७६००० रु बॅगची मिळाली परत


पोलीसस्टेशन वाशिम शहर येथे दिनांक ०८.०५.२०२२ रोजी फिर्यादी नामेसुनिल शहाजी जाचक वय ३२ वर्ष व्यव. व्यापार रा. सिध्देश्वर निंबोडी ता बारामती जि. पुणे याने पोस्टेला येवुन फिर्याद दिलीकी, मा आमदार लखन मलीक यांचे भेटी करीता हिंगोली येथून वाशिम येथे आमचे मारोती स्वीफ्ट MH १८ W ५७६७ मध्ये आलो. येताना आमचे गाडीत ३७६०००रु असलेली बॅग होती. आम्ही आमचीगाडीही आमदार मलीक यांचे ऑफीसचे मागील रस्त्यावर १२.०० वा चेसुमारास उभी करुन व चहा पिण्यासाठी हॉटेलवर गेलो व चहा पिऊन परतगाडी जवळ आलो असता गाडीचे पाठीमागील उजव्या साईडचाकाच फुटलेला दिसला व गाडीत ठेवलेली बॅग गाडीत दिसली नाही आज बाजुला शोध घेतला असता गाडीतील पैशाची बॅग मिळुन आली पण त्यातील पैसे मिळुन न आल्याने पोस्टे वाशिम शहर येथे पैसे चोरीलागेल्याचा रिपोर्ट दिला. त्या वरुन पोस्टे वाशिमशहर येथे अप क्र ३६८/२२ क ३७९ भादवि प्रमाणे दाखलकरण्यात आला व गुन्हयाचा तपास पोहेका भवाळ बनं ४९६ हे मा पोलीस अधिक्षक साहेब श्री बच्चन सिंह, व उपविभागिय पोलीस अधिकारीश्रीसुनिल कुमार पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असताना यातील फिर्यादी याने दिनांक १०.०५.२२ रोजी पोलीसस्टेशन वाशिम शहर येथे येवून स्वता कळविले व बयान दिलेको माझी पेशाची बॅग ही चोरीलागेली नसुनती बॅग पेशासहहिंगोली येथे रेस्टहाऊस येथे राहिलेलीहोती. व त्या मध्ये ३७६००० रु होतेते चोरलीगेले नाहीतगैरसमजुतीने पैसे असलेली बॅग चोरीगेल्याची तक्रार पोस्टेला दिलीहोती असे बयान यातील फिर्यादीने दिले आहे. यातील फिर्यादीचे ३७६००० रु चोरीलागेले नाहीत. त्याची पैसे चोरीला गेल्याचीगैरसमजुत झाल्याने पोस्टेला रिपोर्ट दिला आहे

Post a Comment

0 Comments