Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र महिला विकास मंचच्या "मनिषाताई चौधरी नाशिक उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी

 आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन 
कामगिरी कशी पार पाडायची हे तुमच्याकडून शिकावे
आपल्या सहकाऱ्यांना कसे प्रोत्साहित करावे हे तुमच्याकडून शिकावे
महीलांच्या समस्यांवर काम करण्यासाठी  उत्साही व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने  तत्पर असणार्या व " महाराष्ट्र महीला विकास मंच " च्या माध्यमातुन महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी यांचा विशेष अनुभव व कार्यतत्परता कामाप्रती उत्साह, महिलांसाठी  धडपड पाहून नवीन जबाबदारी मनिषाताई चौधरी नाशिक
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी निवड केली असल्याचे राज्य समीतीच्या संस्थापक, समन्वयक कालींदिताई  पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंचच्या " नाशिक उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मनिषाताई चौधरी यांची
  नियुक्तीपत्र देऊ निवड करण्यात आली. मिळालेल्या जबाबदारी च्या माध्यमातून अहो रात्र प्रयत्न करून संघटनेसाठी निपक्षपाती काम करून नाशिक जिल्ह्यातील महिलांना त्यांचे न्याय हक्क देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू. आयुष्यात अनेक वळणं येत असतात.त्या वळणांना सामोरं जाण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे महिलांचे  ग्रामीण भागात महाराष्ट्र महिला विकास मंच आपले
अभिनंदन ! मनिषाताई पुढील कार्य करण्यासाठी  शुभेच्छा 


Post a Comment

0 Comments