मालेगाव वाशिम रोडवर अनेक गावांमध्ये व शहरातील अनेक ठिकाणी पालखीचे भव्यदिव्य स्वागत केले.हे स्वागत शिकारून पालखी वाशीम येथे माननीय श्री वाटाणे साहेब यांच्या घरी पोचल्यावर यांच्या घरी भव्यदिव्य स्वागत करून त्यानंतर हरिपाठ, कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला व सर्व भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच दुपारी ११ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर माऊलीची वारी वाशिम कडे निघाली जय हरी माऊली,
जय जय राम कृष्ण हरी , वासुदेव महाराज की जय ,भास्कर महाराज की जय असे नारे लावत पालखी वाशीमला संध्याकाळी सहा वाजता पोचली तर मधेच चहापान फराळ तसेच पाण्याच्या बॉटल श्रीच्या भक्तांनी सर्व भक्तगणांना पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले त्यानंतर अनेक अभंगाचा गजर करत वारीचे वाशिमता आली त्यानंतर अनेक गावात येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्यदिव्य स्वागत करण्यात आले तसेच वारीमध्ये सहभागी भक्तांनी या ठिकाणी पावली, फुगडी ,रिंगण आधी करुन गावकऱ्यांचे मन जिंकली त्यानंतर पालखी वाशिम येथे मुक्कामी वाटणे मंगल कार्यालय या ठिकाणी पोचलो अशी माहिती समाजसेवक गजानन हरणे यांनी दिली
0 Comments