Ticker

6/recent/ticker-posts

अजित पवार संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

एकनाथ शिंदे  यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदेंच्या गोटात दाखल झाल्याने राज्य सरकार पडतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज (24 जून) संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पुढच्या वाटीचालीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं दादांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

0 Comments