Ticker

6/recent/ticker-posts

माहेश्वरी समाजा चा उत्पत्ति दिवस , महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी

मंगरूळनाथ ,  माहेश्वरी समाजाचा जन्म झाला.  भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे या समाजाच्या पूर्वजांना शापातून मुक्ती मिळाली, त्यामुळे माहेश्वरी समाजासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.  महेश नवमीच्या निमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात.  भगवान शिव हे त्यांचे कुलदैवत आहेत.  दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला महेश नवमी साजरी केली जाते.
माहेश्वरी समाज चा उत्पत्ति दिवस महेश नवमी आज  मंगरूळ नाथ शहरात चारभूजानाथ राजस्थानी चौक सत्संग भवन मधे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
 सर्वप्रथम भगवान महेश ची शोभायात्रा चारभूजानाथ मंदिर मधून निघाली ह्या शोभायात्रा मध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती ची झांकी काढण्यात आली होती डॉ रोशन लाहोटी व दर्शना लाहोटी यांनी भगवान महेश व माता पार्वती ची उत्कृष्ट वेशभूषा करून सर्वांना दर्शन घडवून आणले 
डॉ रोशन लाहोटी व दर्शना लाहोटी या भगवान महेश व माता पार्वती

  मंगरूळनाथ राजस्थानी समाजा चे युवा, पुरुष,मूली महिला, लहान मुले मोठ्या संख्या मध्ये उपस्थित होते शोभायात्रा शहरतिल  प्रमुख मार्गाने निघुन परत चारभूजा नाथ सत्संग भवन मध्ये आली
 त्यानंतर भगवान महेश ची पूजा अर्चना प्रमुख अतिथि माहेश्वरी संगठन चे वाशिम जिल्हा सचिव कैलाश मुंदड़ा,आणि सुरेश राठी च्या हस्ते संपन्न झाली  पूजा अर्चना नंतर मागील 



15 दिवसात झालेल्या विविध कार्यक्रम मध्ये विजयी स्पर्धाकाना प्रमाणपत्र व शील्ड देवून सत्कार करण्यात आला
25 में  बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  त्यात हसत खेळत  महान व्यक्ति ची माहिती, मनातील राग कसा समाप्त करता येतो, शरीर कसे ताकतवर बनवता येते, खऱ्या खोट्या ची ओळख कसी कराल, योगा,सूर्यनमस्कार,गीता श्लोक,इत्यादि महत्वपूर्ण माहिती आणि मनोरंजन चे क्लास लता बजाज, मिनाक्षी बाहेती, निशिका बाहेती नि घेतले ह्या मध्ये 80 मुलां नि  सहभाग घेतला





1 जून से 2 जून खेल स्पर्धा चेस, स्लो साइकिल, संगीत खुर्ची, कबड्डी,खो खो स्पर्धा मध्ये विजयी स्पर्धक कैरम स्पर्धा मध्ये मयंक बाहेती, पोता रेस  अक्षय सेन, संगीत खुर्ची  श्रेया जोशी,चेस  अर्जुन चांडक,स्लो सायकल प्रिया जोशी,एक मिनिट  प्रेम जोशी,कैरम गीता बजाज ,


3 जून विवाह विच्छेदन समस्या वर निबंध स्पर्धा मध्ये दर्शना लाहोटी, अपर्णा राहुल राठी, सलोनी काबरा, ज्योति बंग,
माहेश्वरी समाज ची घटती जनसंख्या वर मनोगत 
स्व लता मंगेशकर च्या गीता वर डांस ज्या मध्ये वय 7 ते 12 वर्ष तनुष्का व्यास अंशुमन व्यास,वय 13 ते 20   नेतल बाहेती आणि ग्रुप,वय 20 से 40 तेजश्री बाहेती, देश भक्ती वर पायल काबरा
4 जून बेटी ब्याहो बहु पढ़ाओ वर नाटिका ज्यामध्ये दीपा जोशी, दिशा बजाज, ज्योति बंग, तृप्ती बंग,सूचिता बाहेती, कल्पना भूतड़ा,पूनम लोहिया, सिमा बंग,नि नाटिका केली
5 जून वृक्षारोपण करण्यात आले
रक्त चेकअप शिबिर थायरो केयर वाशिम नी केले,  डॉ हेडगेवार रक्तपेढ़ी अकोला  ह्यांना रक्तदान शिबिर मध्ये 101 यूनिट रक्त देण्यात आले व हेल्थ चेकअप शिबिर मध्ये वाशिम येथील डॉ हरीश बाहेती, डॉ सौरभ भूतड़ा, डॉ गौरव भांगडिया ,डॉ उत्कर्ष वायाळे, डॉ सुनील तरोळे नी 242 रुग्णाची निःशुल्क तपासणी केली व निशुल्क औषधी देण्यात आली 
 निबंध स्पर्धा 55 वर्षा च्या वयस्का साठी म्हाका समय रो ब्याव ज्या मध्ये जास्तीत जास्त वयस्कानी  सहभाग घेतला
6 जून दिनेश शर्मा धामणगांव निवासी चा भव्य जम्मा जागरण झाला
7 जून रंगोली स्पर्धा झाड़े लावा झाड़े वाचवा वर रंगोली ज्यामधे भक्ति बजाज, गुंजन मुंदड़ा,
तीन आणि दोन मुलीच्या  32 आईं चा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला
टिकटॉक कॉमेडी फनी ड्रामा ज्यामधे श्रीधर जोशी श्रेया जोशी 
सर्व विजेयी स्पर्धकाना मुख्य अतिथि च्या हस्ते सन्मानित करण्यात आले
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी राजस्थानी नवयुवक मंडल, राजस्थानी महिला मंडल, माहेश्वरी तहसील संगठन,वरिष्ठ महिला मंडल नी अथक परिश्रम केले
कार्यक्रम चे संचालन सुनिल मालपाणी ,सुरेखा बाहेती तथा आभार प्रदर्शन गणेश बजाज यानी केले
ह्या महेश नवमी महोत्सव मध्ये सर्व राजस्थानी समाजातील युवक पुरुष,मूली , महिला,लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments