राज्य समीतीच्या वतीने सांगली च्या महाराष्ट्र महीला विकास मंच जिल्हाध्यक्ष सौ.मिनल कुडाळकर यांची त्यांच्या कार्याची दखल घेवुन पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी निवड...राज्य समीतीच्या कालींदिताई पाटील ,विनीताताई दिवेकर,रेवतीताई आढाव,उज्ज्वला साळवी यांनी एकमतानी निवड करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय
पातळीवर महिलांची समिती स्थापन करून विधवा सन्मान कायदा मीनल कुडाळकर समितीच्या माध्यमातून महिला सन्मानासाठी काम करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कुडाळकर यांनी महापूर, कोरोना आपत्ती याचबरोबर महिलांसाठी विशेष काम केले आहे. अनेक सामाजिक उपक्रमासाठी सतत कार्यरत असल्याने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा कर्तृत्ववान महिलेला पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे महाराष्ट्र महीला विकास मंच कार्य करणाऱ्या चा सन्मान आदर निश्चितच करेल संघटनेसाठी आपण कार्य करावं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या
0 Comments