Ticker

6/recent/ticker-posts

वृक्ष ही संपत्ती आहे ते जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य. - अश्विनी ताई औताडे

                                                     5 जुन पर्यावरण दिनानिमित्त जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत वृक्षरोपण करण्यात आले     जीव्हाळा संस्थेच्या अध्यक्षा सौ. अश्विनी राम औताडे यांनी  वड, आवळा, कडुनिंब शिसम विविध प्रकारचे झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी घेतली .            आधुनिकीरण व यांत्रीनीकरण नावाखाली जी वृक्षतोड झाली आहे ती भरून काढायची असेल तर प्रत्येकाने आपआपल्यापरीने परीने झाडे लावून ती जगवावी जेणेकरून येणाऱ्या काळात ऑक्सिजनची कमी पडणार नाही तसेच वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी वृक्षारोपण करून ते वृक्ष जतन करणे ही काळाची गरज  आहे जसे की आपल्या मुलांसाठी आपण संपत्ती कमवुन ठेवतो तसेच नैसर्गिक साधन संपत्ती ही टिकून  जतन करणे  हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे  या वेळी अश्विनी ताई नी सांगितले यावेळी उपस्थित श्री. रवि कातखेडे HC ,श्री. संजय ठाकरे PC , गोकुळ पडवळ NPC, सुमित चव्हाणPC
 आणि टाक्स फोर चे सदस्य गौरव भगत व खुशी वाघमारे , नीधी वाघमारे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments