Ticker

6/recent/ticker-posts

कारंजात रिद्धी-सिद्धी कॉलनी च्या बाजूने खड्ड्यामध्ये पडलेला गाईला जीवनदान , श्याम सवाई

 कारंजा येथील रिद्धी सिद्धी कॉलनीमध्ये खड्डा मध्ये पडलेली गाय अंतिम श्वास घेत असल्याची माहिती सर्वधर्म आपत्कालीन संस्था प्रमुख श्याम सवाई यांना स्थानिक रहिवासी डॉक्टर पुंजाराम मालवे यांनी माहिती दिली क्षणाचाही विलंब न करता  घटनास्थळी पोहोचले तसेच सदर गाय ही डॉक्टर विवेक घोडे यांची असल्याची माहिती मिळताच त्यांचे सहकारी बबनराव चौधरी दाखल झाले सोबत सास कंट्रोल रूम चे शाम सवाई याप्रमाणेच सदर गायला
 वाचवण्यासाठी पुंजाराम मालवे बबनराव चौधरी सुभाष आडोळे गजानन पिंजरकर भगवानराव भाऊराव चौधरी अंकुश रामदास वाट तेजू संगले अशोक सावरकर  जय जय देव

Post a Comment

0 Comments