7 जुलै 2022 रोजीची मंगरूळपीर शहरालगतची घटना.... ▶️ संत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर येथील जवानांची जिगरबाजी 🏊🏻♂️🏊🏻♂️... ▶️ काल रात्री 10:00 वाजता मंगरूळपीर पो.स्टेशन चे ठाणेदार हुड साहेबांनी पथकाच्या जवानांना माहीती देत नविन सोनखास जांबरोड मंगरूळपीर येथील एका शेतातील विहीरीत मृतदेह असल्याची दाट शक्यता आहे या करीता आपण सर्च ऑपरेशनसाठी तात्काळ येण्याचे सांगितले. लगेचच पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना अतुल उमाळे यांनी याबाबतची माहिती दीली आणी सर्च ऑपरेशन करीता रवाना होण्यासाठी सांगितले तेव्हा पथकाचे स्वयंसेवक शाखा प्रमुख अतुल उमाळे,गोपाल गीरे,गोपाल जयस्वाल, अजय डाके,अपूर्व चेके, लखन खोडे,सुमित मुंधरे,हे आपल्या शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी रवाना झाले.यावेळी विहीर ही 70 फुट खोल आणी त्यात विस फुट खोल पाणी असल्याने फरम्याचे खालील भागात खचण्याच्या परीस्थिती असलेले दगड माती व अंधार असल्याने बुडातील मृतदेह शोधुन बाहेर काढणे अतिशय अवघड होते यावेळी जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपल्या सहका-यांना फोनवरून मार्गदर्शन देत यावेळी विहीरीत अतुल उमाळे,गोपाल गीरे, लखन खोडे हे विहरीत उतरले आणी अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन राबवुन शेवटी दोन तासाच्या अथक प्रयत्नाने रात्री 11:45 वाजता मृतदेह शोधुन बाहेर काढला व घटनास्थळी उपस्थित पोलिसांच्या ताब्यात दिला. सदर मृतदेह हा प्रमोदसिंग ठाकुर वय अंदाजे (45) वर्ष रा.मंगरूळपीर यांचा असल्याचे समजले. यावेळी मंगरूळपीर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनिल हुड साहेब, पिएसआय, आघाव साहेब,पो.काॅ. सुमित चव्हाण,अमोल वानखडे,खुशाल गाडे, हे हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments