साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय सार्वज़निक जयंती महोत्सव समिती गठीत
अध्यक्षपदी विजय लोंढे तर सचिवपदी गजानन वैरागडे यांची सर्वानुमते निवड
वाशिम - पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकर्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असा क्रांतीकारी संदेश समाजाला देवून हयातभर कामगारांच्या हितासाठी झटणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची येत्या १ ऑगष्ट रोजी १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी १७ जुलै रोजी स्थानिक विश्रामगृहात सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजीत बैठकीत सर्वानुमते चर्चाविमर्श करुन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय सार्वजनिक जयंती महोत्सव समिती गठीत करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजीक कार्यकर्ते राम बाजड तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मानवतकर, कैलास थोरात, दिपक भालेराव, सुनिल दळवे, मोहनराज दुतोंडे, आत्माराम सुतार, रवि कांबळे, केशव लगड, सोपान खंडारे यांची उपस्थिती होती. या बैठकीत सर्वानुमते चर्चाविमर्श करुन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव व जिल्हास्तरीय कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी विजय लोंढे, उपाध्यक्षपदी दिपक साठे, संतोष गवळी, कार्याध्यक्षपदी दिपक लगड, सचिवपदी गजानन वैरागडे, प्रसिध्दीप्रमुखपदी रवि खडसे यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी उमेश गायकवाड, मनोज खडसे रवि खडसे, राहुल खरात यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकार्यांचा समाजबांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. बैठकीला शिवम खडसे, मंगेश गायकवाड, नारायण डाखोरे, देवानंद खरे, समाधान खरे, प्रतिक कांबळे, राजु शिराळ, सिध्दु गायकवाड, रवि गायकवाड, विजय खंडारे, महेश शेजुळ, अनिल गायकवाड, प्रज्वल गायकवाड, शरद कांबळे, अनिल रणबावळे यांच्यासह सकल मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments