पोलिसांचा दणका बनावट दारू पोलिसांनी केली जप्त आरोपी घेतले ताब्यात
मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सायानी समाजात व्यासनाच्या विख्याळयात अडकवून अनेक कुटु दारूच्या व्यासनापाई अनेक जन गुन्हेगारीचा मार्ग अवलयविज्ञान समाजामध्ये शांतात व सुव्यवस्था नांदावी व कायद्यान राज्य अवधीत सखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याने पालन न करणा-या विरोधात सतत कडक कार्यवाहीचा सपाटा सुरू असून याच पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हृदीत खालील प्रमाणे बनावट विदेशी दारू तयार करून विकणा-या बारवर धाड टाकुन लोकांचे जिवीताशी खेळणा-या बारमालकास ठोकल्या बेडया.
दिनांक ०२/०९/२०२२ रोजी सपोनि अतुल मोहनकर यांना गुप्त बादमी दाराकडुन बातमी मिळाली की. वाशिम ते हिंगोली रोडवर पवाळा फाटा येथील प्रभाकर वानखडे हे त्यांचे मालकीचे आयुष वार्डनबारमध्ये हलक्या दज्यांचे विदेशी दारू मध्ये सिरोट सारखे द्रावण मिसळवुन वेगवेगळ्या कंपनीने विदेशी बनावट दारू तयार करून तिसऱ्याच्या चार मध्ये वाहतुक पासवर आलेल्या विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यामध्ये भरून त्याबनावटी विदेशी दारूची विको करित आहे. ती बनावटी विदेशी दारू प्राप्न केल्याने मानवि जिवाला व आरोग्यास हानिकारक आह हे माहित असतांना सुध्दा आयुष वाईन बार से मालक प्रभाकर वानखडे हे बेकायदेशीर विक्री करत आहे अश्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे पथक सोबत घेवुन संयुक्तरित्या आयुष वाईन बावर रेड केली असता तेथे वेगवेगळया कंपनीची वेगवेगळया ब्रांडनी विदेशी दारू किं ६३९३५ रूबी व देशी दारू लावणी ३३६० व हलक्या दर्ज्यानी विदेशी दारू प्लास्टीक बॉटलमध्ये किमत ३५०० रूपी उपवासाची स्पिरिट किंमत १००० आणि बनावट विदेशी दारू बनविण्याकरिता उपयोगात येणारे प्लास्टीकचे झाकण किं. १६६० असा एकुण ४४३५७९ रु चा माल मिळुन आल्याने पचासमक्ष जप्त करून नाल्यात टाकून नष्ट केली आयुष चालक प्रभाकर महाद वानखडे व मुलगा आयुष प्रभाकर वानखडे दोन्ही रा. संतोषीमाता नगर वाशिम यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे अपराध क्रमांक ३२९/२२ कलम ३२८.२७३,१८८३४ भादवि सहकलम ६५ (ई),८१,८३०३.२०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
0 Comments