Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना तालुकाप्रमुख मनीष गहूले याची मागणी

अतिवृष्टी शासकीय निधी शेतकऱ्याला दिवाळी पूर्वच खात्यात जमा करवामंगरुळपिर संपूर्ण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीचे प्रकोपाणे शेतकरी हवालदिल झाला आहे शासकीय निधी उपलब्ध आहे पंचनामे सुध्दा झालेले आहे दिवाळी सारखा मोठा सण तोंडावर आलेला आहे शासकीय दिरंगाई मुळे दिवाळी पूर्व शेतकऱ्या च्या खात्यात दिवाळी अगोदर पैसे जमा करावे हि विनंती. निवेदन करता,राजेश जाधव. रवी लांबाडे. शेख नवेद. दिगंबर काळे. अशोक भगत. चंदन भगत. रंजीत रोकडे. संतोष गहूळे, निखिल हिवरकर. दिनेश जाधव. बाळासाहेब ठाकरे. देवमन पाटील. संतोष पाटील. सुनील लांबाडे, विनू पाठवे, विजय आगळे, गजानन घुले, दत्ता महाकाळ, दीपक सोळंके, इत्यादी स्वाक्षरी आहे

Post a Comment

0 Comments