Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र महीला विकास मंच नाशिक "जिल्हाअध्यक्ष " पदी कल्पना ताई रेवगडे



आपणास कळविण्यात आनंद होतो की महीलांच्या ज्वलंत समस्यांवर काम करणेसाठी उत्साही व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने  व कार्य तत्पर असणार्या नाशिक च्या कल्पना ताई रेवगडे यांची "महाराष्ट्र महीला विकास मंच ॥ च्या माध्यमातुन महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी यांच्या विशेष अनुभव, कामाप्रती उत्साह, इत्यादी बाबीचा विचार करून यांची राज्य समीती च्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंच च्या नाशिक "जिल्हाअध्यक्ष " पदी निवड करण्यात येत आहे. कल्पना ताई आपले खुप अभिनंदन आपणास कळविण्यात आनंद होतो की महीलांच्या ज्वलंत समस्यांवर काम करण्यासाठी जिल्ह्यात महिला संघटन करून महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने काम करसाल असा विश्वास आहे . त्याच माध्यमातून कार्य तत्पर असणार्या नाशिक च्या कल्पना ताई रेवगडे यांची "महाराष्ट्र महीला विकास मंच ॥ च्या माध्यमातुन
 राज्य समीती च्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंच च्या खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छापदी निवड करण्यात येत आहे. कल्पना ताई आपले खुप अभिनंदन आपल्याला खूप मोठ्या संघटनेसोबत जबाबदारीने कार्य करायचे आहे .धकाधकीच्या जीवनात समाजसेवेचे कार्य करणे एवढं सोपं नाही. आपला जिल्हा खूप मोठा आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून आपले कार्यपुढे चालू ठेवावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिला संघटन करून बांधणी करण्यात यावी 

Post a Comment

0 Comments