राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, व रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील 15 महिलांसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहे.
----------------------------------------
जाहीर आवाहन!!! .
महाराष्ट्र महीला विकास मंचच्यावतीने विविध क्षेत्रात भरारी घेणाऱ्या महिलांना राळेगण सिद्धी येथे स्त्री रत्न पुरस्कार ३ जानेवारी २०२3 सन्मान
साहित्यिक, कला ,आध्यात्मिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात आपण दिलेल्या उल्लेखनीय योगदान व केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ महिला समाज विकासासाठी कार्य केलेल्या सर्व मानवांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार खालील प्रमाणे प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
* त्रिरत्न पुरस्कार
* आदर्श शिक्षिका पुरस्कार
* आदर्श माता
सन्मान पुरस्कार
* प्रशासकीय अधिकारी सन्मान पुरस्कार
* उद्योजिका सन्मान पुरस्कार
* समाजसेविका
सन्मान पुरस्कार
* साहित्यिका सन्मान पुरस्कार
* डाॅक्टर सन्मान पुरस्कार
* क्रीडा सन्मान पुरस्कार
* प्राध्यापिका सन्मान पुरस्कार
* योगसाधना सन्मान पुरस्कार
* (पोलीस अधिकारी )
संरक्षक सन्मान पुरस्कार
* महीला विधीतज्ज्ञ पुरस्कार
* इलेक्ट्रॉनिक मिडीया महीला पत्रकार पुरस्कार
* प्रिंट महीला पत्रकारीता पुरस्कार या
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठी
मान्यवर महिलांनी आपली माहिती
प्रस्ताव दि. 20 डिसेंबर २०२२ पर्यंत
उपाध्यक्ष- महाराष्ट्र महिला विकास मंच 9422083886,
राज्य महा सचिव , महाराष्ट्र महिला विकास मंच ,9405190985,
विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र महिला विकास मंच, 9423872416
राज्य विभागीय
प्रसिद्धीप्रमुख,महाराष्ट्र महिला विकास मंच ,9421151173
या WhatsApp क्रमांकावर पाठवावे
कृपया माहिती दोन पेज मध्ये बायोडाटा व दोन फोटो या स्वरूपात वर दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावावे.
पुरस्कार प्रदान सोहळा
0 Comments