दिनांक 24 नोवेंबर 2001 पासून राज्यातील 78 महाविद्यालय कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त असून सदर महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी शासनाचे कोणतेही वेतन न घेता 21 वर्षापासून अविरत आपली सेवा देत आहेत शासनाचे कोणतेही वेतन न मिळाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती ही अतिशय बिकट व हलाखीची झालेली आहे सदर कर्मचारी हे 21 वर्षापासून अविरत सेवा देत असताना देखील प्राध्यापकाची शैक्षणिक पात्रता ही नेट सेट व पीएचडी असून उच्चविद्याविभूषित असलेल्या व्यक्तीस विनावेतन काम करण्याची पाळी येत आहे यापेक्षा निंदनीय बाब कोणती आहे राज्यात आतापर्यंत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील सर्व घोषित व अघोषित शाळांना 20 टक्के अनुदान शासनाने जाहीर केले आहे परंतु राज्यातील 78 महाविद्यालयाचा प्रश्न हा मात्र गंभीर असून देखील तो सोडवण्यात आलेला नाही राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे आर्थिक वित्तीय बाबीकडे लक्ष देऊन राज्यातील 78 महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावावा दिनांक 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी महाविद्यालयाच्या शासनाने वेळोवेळी तपासण्या देखील केलेल्या आहे तपासणी अंती आपणाला अनुदान मिळेल या हेतूने राज्यातील 78 महाविद्यालयातील कर्मचारी किमान दोन ते पाच वर्षापर्यंत निवृत्त होतील मग यांची सेवा यांचे कुटुंब यांच्या घरातील जबाबदारी कोण स्वीकारेल ही बाब अतिशय संवेदनशील असून राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावावा या संदर्भात काल दिनांक 5 डिसेंबर 2011 रोज सोमवारला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सलग्नित तपस्वी रामराव महाराज कला महाविद्यालय पोहरादेवी ता. मानोरा जि. वाशिम यांचे प्राचार्य डॉ. जी डी सोनोने व इतर सर्व कर्मचारी रुंद यांनी मानोरा कारंजा मतदार संघातील आमदार मा.ना. राजेंद्र जी पाटणी साहेब यांना वाशिम वतीने दिनांक 24 नोवेंबर 2001 पूर्वीच्या कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यता प्राप्त महाविद्यालयाला अनुदान मंजूर करण्यात यावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी डी सोनोने प्रा. जी .डी वानखडे प्रा.रामजी मुख्य लिपिक सौ.विजयालक्ष्मी राठोड वरिष्ठ लिपिक विजय चिरडे कनिष्ठ लिपिक आकाश देवडे ग्रंथपाल परिचर नजीमुद्दीन मोहम्मद राजू राठोड बाळू चव्हाण अमर उजवे एकनाथ मांदिलकर तथा सर्व संस्थेचे सचिव श्री बलदेव महाराज राठोड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे असे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments