Ticker

6/recent/ticker-posts

त्रिरत्न महिला पुरस्कार,सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा "

       त्रिरत्न महिला पुरस्कार

 
साहित्यिक, कला ,आध्यात्मिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात आपण दिलेल्या उल्लेखनीय योगदान व केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ महिला  समाज विकासासाठी  कार्य केलेल्या सर्व मानवांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार खालील प्रमाणे प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

*     आदर्श माता सन्मान  पुरस्कार  
*     आदर्श  शिक्षिका पुरस्कार 
*     प्रशासकीय अधिकारी  
       सन्मान पुरस्कार 
*    उद्योजिका सन्मान पुरस्कार
*    समाजसेविका 
      सन्मान पुरस्कार
*    साहित्यिका सन्मान पुरस्कार
*    डाॅक्टर  सन्मान पुरस्कार
*    क्रीडा सन्मान पुरस्कार
*    प्राध्यापिका सन्मान पुरस्कार
*    योगसाधना  सन्मान पुरस्कार 
*    (पोलीस अधिकारी ) 
      संरक्षक  सन्मान  पुरस्कार 
*     महीला विधीतज्ज्ञ पुरस्कार 
*     इलेक्ट्रॉनिक मिडीया महीला             पत्रकार पुरस्कार 
*     प्रिंट मीडिया 
       महिला पत्रकारीता पुरस्कार  
 *     महीला सरपंच पुरस्कार  
  
राज्यस्तरीय  पुरस्कारांसाठी
 मान्यवर महिलांनी आपली माहिती 
प्रस्ताव दि. 20 डिसेंबर  २०२२ पर्यंत  
 या मेल आयडीवर पाठवावे काही अडचण असल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा

  maha.mmvm@gmail.com
 


संस्थापक अध्यक्ष- महाराष्ट्र महिला विकास मंच , पुणे जिल्हा 9028408049, 

 उपाध्यक्ष- महाराष्ट्र महिला विकास    मंच , जिल्हा सिंधुदुर्ग    9422083886, 

राज्य महा सचिव , महाराष्ट्र महिला विकास मंच , जिल्हा नवी मुंबई 9405190985,  
   
  सचिव - महाराष्ट्र महिला विकास       मंच वाशी जिल्हा ठाणे    9820038672

विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र महिला विकास मंच, जिल्हा सांगली, 9423872416 

राज्य विभागीय
प्रसिद्धीप्रमुख,महाराष्ट्र महिला विकास मंच , जिल्हा वाशिम , 9421151173

  maha.mmvm@gmail.com
 या मेल आयडीवर पाठवावे    

कृपया माहिती दोन पेज मध्ये बायोडाटा व दोन  फोटो या स्वरूपात वर दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावावे. 
*****************************
******************************

      पुरस्कार प्रदान सोहळा 


स्त्री अबला नसून सबला आहे, हे आज कर्तृत्ववान स्त्रियांनी सिद्ध केले आहे. पोस्टमनपासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. सर्वांनाच अभिमान वाटावा, असेच स्त्रीचे कर्तृत्व आहे. या चे श्रेय राजमाता जिजाऊ , क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर इत्यादी यांना आहे.
आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे.  आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम, सामर्थ्य यांचा संगम आहे. 
3 जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती !
12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती .
 7 फेब्रुवारी म्हणजे रमाई जयंती म्हणून साजरी केली जाते याच उदांत हेतूने त्रिरत्न पुरस्कार
 दिला जाणार आहे.

वरिष्ठांनी केलेल्या पडताळणीनुसारच पुरस्कार यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल.



Post a Comment

0 Comments