Ticker

6/recent/ticker-posts

दस्तापुर येथे मुंजे सरकार.भरघोस मतांनी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने विजय

मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम दस्तापुर येथील  मुंजे परिवारातील तिसऱ्या पिढीतील पिंकीताई मुकेश मुंजे ह्या  गावातील तिसऱ्या पिढीतील नेतृत्व देऊन कारभारणी म्हणून मतदार राजांनी भरघोस मताने निवडून दिले व भरभरून आशीर्वाद सुद्धा दिला. मुंजे परिवारातील तिसऱ्या पिढीतील गावच्या कारभाराची धुरा मुंजे च्या सुनबाईला. सोपवली असून
जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने दस्तापुर येथे मुंजे सरकार.
भरघोस मतांनी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने  विजय झाल्या आहेत.
तसेच मुकेश मुंजे यांच्या नेतृत्वात. आठही उमेदवार भरघोस मताने विजयी करून गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक युवकांनी भरभरून मदत केली आहे.

Post a Comment

0 Comments