Mumbai High Court ने सीबीआयची याचिका फेटाळली, Anil Deshmukh यांची उद्याच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता
आताची सर्वात मोठी बातमी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) सीबीआयची (CBI) याचिका फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने 12 डिसेंबरला अनिल देशमुख यांना जामीन (Bail) मंजूर केला होता. पण त्याविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपली. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने सीबी
0 Comments