Ticker

6/recent/ticker-posts

सर्वधर्मिय विवाह सोहळयामध्ये सहभाग घ्या: खा.गवळी

मंगरुळपिर : -   येथे महात्मा ज्योतीबा पुले चौकामध्ये जनसेवक संजू आधार वाडे यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबीर व विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खा. भावनाताई गवळी, माजी मंत्री सुभाष जी ठाकरे माजी पालकमंत्री . अशोक परळीकर, पुरुषोत्तम चिखलांगे, जिल्हाप्रमुख माधवराव ठाकरे , जिल्हा प्रमुख विजू खांदजोडे, तालुका प्रमुख मनीष गहूले, शहर प्रमुख श्याम भाऊ दूरकर, निलेश सोमानी, डॉक्टर बाहेती, डॉक्टर गठ्ठणी, डॉक्टर अजमल, राजेश जाधव, रवी लांबाडे, जुगल किशोर कोठारी, संतोष शिंदे, राजू अवताडे, अनिल गावंडे, बाळासाहेब हवा, दिनेश जाधव, सुभाष पवने, जीवन हगवणे, समीर हवा, बाळासाहेब चव्हाण (पुणे) वसंतराव इंगोले, संतोष भारत, युवराज इंगोले, (सरकार) नाना देवडे, अशोक राऊत, राजेश पाटील राऊत, अनंता काळे, संगीता ताई इंगोले, श्याम खोडे, राहुल भगत, पप्पू सिंग ठाकूर, सचिन मांढरे, शेख नवेद, मयूर ठाकूर, रवी ठाकूर, सागर जवळकर, गोविंद राऊत, प्रकाश संगत, डॉक्टर जाधव, सुबोध वंजारे, डॉक्टर सतीश पाटील, संदिपान भगत, अजय सांगवी,.. सुरेखा संजु वाडे, अश्विनी अवताडे, नयना पाटील, राधा केदार, शिल्पा मांढरे, मेघा सरनाईक, ज्योती बूतळा, पुष्पा खंडारे, सीमा कोपटे, आरती शर्मा, मंगला बोडे, बंडू शिंदे, विजय मन्वर, वानमला पेंढारकर, युनूस खान, किशोर राठोड, दीपक वाडे, संदीप वाडे, दिलीप भेडेकर, अजित भेडेकर,
सूत्रसंचालन, आकांक्षा किशोर भालेराव,\रवी लांबाडे,

रक्तदाते एकूण 78
नेत्र तपासणी आरोग्य बीपी शुगर

Post a Comment

0 Comments