शहरातील नाथ विद्यालय ते यशवंतराव चव्हाण विद्यालय व पुढे शेलगाव फाट्यापर्यंत,आणी शहरात ठिकठिकाणी जुन्या विद्युत खांबा कापण्यात आल्या त्या अर्धवट तर काही ठिकाणी महामार्ग लगत एक फुटावर ऊंच असल्याने रस्त्याचे कडेला बाहेरगावाहून प्रवासी वाहने येतात व उभे करण्यासाठी थांबतात अश्या वेळी अंदाज नसल्याने ते त्या अर्धवट कापलेल्या खांबावरून वाहने नेत असल्याने अपघात ग्रस्त होतात, त्यामुळे अनेकांना इजा झाली,तर जिवावर बेतले त्यामुळे हे विद्युत खांबाचे तुकडे त्वरित काढावे अन्यथा दि २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येईल व पुढें उद्भवणाऱ्या समस्येस आपण जबाबदार रहाल ,,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी राष्ट्रीय महामार्ग 161 E ह्या अधीकारी कडे केलेली आहे
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments