महाराष्ट्र महिला विकास मंच वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेऊन सनमान महाराष्ट्राच्या लेकींचा
9822072056, निलम शिंदे वैद्यकीय त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार अहमदनगर ,8668426229
प्रतिक्षा ~लांडगे कृषी कन्या त्रीरत्न पुरस्कार मनेराजुरीसांगली , 9823278098,प्रियांका भोपी, क्रिडा त्रीरत्न महिला पुरस्कार अंबरनाथ (ठाणे) 8390813512, प्रतिभा शिरभाते ,शिक्षिका त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार अकोला 8483031046 ,उषा पोरे ,आदर्श माता त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार मुंबई 9423568658, गीताली वि.म . साहित्यिका त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार पूणे 9822746663,
मंदाकिनी गिते, योगा त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार बीड 81080806089 ,मोनिका शिंपी प्रिंट मिडिया त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार धुळे 7498046868, वृषाली मगदूम समाजसेविका त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार नवी मुंबई 932225539 ,प्रशासकीय त्रिरत्न महिला सन्मान पुरस्कार वाशिम
9717092419, सुवर्णा धानोरकर
इलेक्ट्रॉनिक मीडिया त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार अकोला मुंबई 99204 80906,कालिंदी संदिप हंबीर पुणे उद्योजिका त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार 7350014598
संगिता शिंदे, ACP ठाणे
उज्वला ताई सुरेश गोकुळे सरपंच त्रीरत्न महिला सन्मान पुरस्कार
चिंचोशी खेड पुणे,9767938954
15 महीलाना राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास राळेगणसिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संस्थेच्या कॅम्पस मधे 19 जानेवारी महाराष्ट्र महीला विकास मंच च्या वतीने यांना पुरस्कारीत करण्यात येणार असून या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र महिला विकास मंच सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Comments