Ticker

6/recent/ticker-posts

प्रथमच जिल्हास्तरीय ब्रायडल मेकअप आर्टिस्ट सर्च सेमिनार संपन्न

निलम ब्युटी पार्लर चा अनोखा ऊपक्रम.
 मंगरूळपीर :-- स्थानिक राजस्थानी चौक चारभुजा मंदिर ब्रायडल मेकअप आर्टिस्ट सर्च सेमिनार ममता भावसार नागपूर इंटरनॅशनल मेकअप यांच्या उपस्थितीत बेस्ट मेकअप आर्टिस्ट सर्च सेमिनार कार्यक्रम घेण्यात आला यावेळी त्यांनी राजवाडी मेकअप आणि साउथ इंडियन मेकअप असे दोन मेकअप माहिती दिली त्यानंतर ज्या मेंबरचे मेकअप कॉम्पिटिशन मध्ये सहभागी घेतले त्यांचे परीक्षण सुद्धा करण्यात आले आणि रीजन साहित्य विनर काढून त्यामध्ये महिलांना घेतलेले सहभागी मध्ये उत्तीर्ण झालेले. प्रथम क्रमांक आदित्य चरावंडे मंगरूळपीर द्वितीय
क्रमांक शिवानी देशमुख वाशिम तृतीय क्रमांक सोनल पेंढारकर मंगरूळपीर यांना घेण्यात आले अशा प्रकारे प्रोग्राम मंगरूळपीर मध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले ह्या कार्यक्रमा चे आयोजन नीता राठोड मंगरूळपीर निलम ब्युटी पार्लर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सुषमा जाजू जामनिक कविता मालपाणी प्रांजली वस्ती दिपाली चौधरी कार्यक्रमाच्या आयोजन नीता राठोड केले. तर सहकार्य सुनंदा रघुवंशी, गीता बजाज चंदा ठाकूर रंजना बोरकर सीमा चव्हाण नेहा सांगवी आदित्य चरांडे नैना पाटील मनीषा पांडे यांनी परिश्रम घेतले
 

Post a Comment

0 Comments