प्रतिनिधी गजानन राऊत वनोजा
आदर्श ग्राम वनोजा येथे दिनांक २६/०४/२०२३ रोजी सायंकाळी ५:३० ते ६:०० चे दरम्यान वादळी वा-यासह बोराचे आकाराची गारपिट .गावातील अनेकांचे घरावरील व लहान हाटेलवरील टिनपत्रे उडून गेली,वनोजा गाव व परिसरातील अनेक मोठमोठी वृक्ष उन्मळुण पडलीत स्थानिक स्वराज्य संस्थां व श्री शिवाजी विद्यालयाचे टिनपत्रे जि.प.शाळा, श्रीमती सा.रा महाविद्यालयांचे टिनशेड उडालीत सुदैवाने जिवित हानी झाली नाही. सुसाट वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे परिसरात खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर सुद्धा आले आहे.
0 Comments