जिल्हा परिषद, , वाशिम पंचायत समिती, मंगरुळपीर गट ग्रामपंचायत चेहेल भुमिपुजन समारंभ
शुभहस्ते मा. श्री. चंद्रकांतदादा ठाकरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती. निलिमाताई गणेशराव देशमुख, जि.प. सदस्य
कामाचे नाव - चेहेल येथे जल जीवन मिशन अंतर्गत नवीन नळ पाणी पुरवठा योजना रु. ७७.९० लक्ष ,
स्वासीन येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना करणे- रु. ५६.९४ लक्ष,
रहीत येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना रेट्रोफिटींग करणे रु. २८.८३ लक्ष , धानोरा बु. येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी बु.पुरवठा योजना करणे- रु. ७४.८७ लक्ष मंगरूळपीर तालुक्यातील चेहेल धानोरा रहित स्वासीन
या गावच्या जल जीवन मिशन अंतर्गत नविन पाणी पुरवठा योजनांचा
भूमिपूजन सोहळा माननीय चंद्रकांत दादा ठाकरे वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष , नीलिमा ताई गणेशराव देशमुख जि प सदस्या , जितेंद्र नारायण राऊत सरपंच ग्रा.पा चेहेरा, डॉक्टर दत्तात्रेय चौधरी सामाजिक कार्यकर्ते ,विनोद पाटील तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप चौधरी उपसरपंच,
कान्हेरकर शाखा अभियंता, जायभाये वा.पु. योजना,
या योजनेच्या माध्यमातून गावाचा विकास कशा पद्धतीने करता येईल व चांगल्या दर्जाचे काम कसे करून घेता येईल हा दृष्टिकोन समोर ठेवून गावकऱ्यांनी हे काम चांगल्या पद्धतीने करून घ्यावे असे प्रतिपादन चंद्रकांत ठाकरे यांनी केले ही योजना आपण आता राबवल्यानंतर आपल्या ग्रामपंचायत साठी 25 वर्ष कसे सुरळीत या योजनेचा लाभ घेता येईल या दृष्टिकोनातून या योजनेची मांडणी केली आहे. गावातील सर्व कार्यकर्त्यांनी या योजनेचा गावकऱ्यांना फायदा व्हावा व चांगल्या पद्धतीचे काम करून घ्यावे अशाही सूचना देण्यात आल्या
अमोल चौधरी ग्रामपंचायत सदस्य शंकर चौधरी सामाजिक कार्यकर्ते राजू मनोहर ग्रामपंचाय रवींद्र वंजारे ग्राफ सदस्य ज्ञानेश्वर शिंदे ग्रामपंचायत सदस्य गणेश भोसले सदस्य प्रमोद हीसेकर ग्राप सदस्य
राजू मनवर, दत्ता चौधरी, आकाश चौधरी, दिगंबर चौधरी, अशोक मनवर, गोपाल राठोड, शिंदे, सुनील पाटील चौधरी, ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी, गट ग्रामपंचायत चेहेल ( चेहेल, रहीत, स्वासीन, धानोरा ) इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











0 Comments