Ticker

6/recent/ticker-posts

रात्री घरून गेलेला भोला घरी परत न आल्याने . आई-वडील चिंतेत

रात्री घरून गेलेला भोला घरी परत न आल्याने . आई-वडील चिंतेत

 स्वयम नवनीशकुमार अग्रवाल 
( भोला ) नवनीशकुमार अग्रवाल, वय 14 वर्ष, रा. जय हिंद चौक, जुने शहर, अकोला असे या मुलाचे नाव आहे. स्वयमला परिवार व मित्र मंडळीत भोला नावाने ओळखले जाते. भोला 29 मे 2023 रोजी रात्री 9.00 च्या सुमारास घरातून कुणालाही न सांगता निघून गेला आहे.  तो घरी परत आला  नाही.  त्या कारणाने परिसरात शोधाशोध सुरू आहे. .््््््््््््््््््््््््््््््््
 7774867261 chandanish Agrawal 
 09657720925 Navnish Agrawal

 या मुलाबाबत  काही माहिती मिळाल्यास वरील क्रमांकावर संपर्क करा आपण एका मुलाला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न धन्यवाद 

 

Post a Comment

0 Comments