Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रबादी महिला काँग्रेस पाटींच्या प्रदेश सचिव पदी. ज्योतीताई ठाकरे

सहकार महर्षी कै. डॉ. अण्णासाहेब कोरपे जन्म शताब्दी निमित्त जिल्हा मध्यवर्ति को ऑफ सहकारी बँक व कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट प्रांगणात दि. १३ रोजी  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुभाष रावजी ठाकरे हे होते.व हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते
नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश. विद्याताई चव्हाण महिला अध्यक्षा यांनी पक्ष व महिला संघटन बांधणीसाठी
महीलांच्या समस्यांवर काम करण्यासाठी  उत्साही व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने  तत्पर असणार्या वाशिम जिल्ह्यातील
ज्योतीताई मनोजराव ठाकरे
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रबादी महिला काँग्रेस पाटींच्या प्रदेश सचिव पदी  नियुक्ती करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजियाताई खान, प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. जयंतराव पाटील , राज्याचे विरोधी पक्षनेते मा. ना. श्री. अजितदादा पवार व आपल्या नेत्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रबादी महिला काँग्रेस पाटींच्या विद्याताई चव्हाण महिला अध्यक्षा यांनी आपल्या नियुक्तीबद्दल पुढील वाटचालीस सौ.ज्योतीताई मनोजराव ठाकरे यांचे
 अभिनंदन व शुभेच्छा देऊन स्वागत केले !  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रबादी महिला काँग्रेस पाटींच्या प्रदेश सचिव पदा चे श्रेय माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब व वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांना दिले असे प्रतिपादन ज्योतीताई ठाकरे यांनी व्यक्त केले.
आपण महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव पदी माझी नियुक्ती करुन मला प्रादेशिक स्तरावर पक्षसेवा  करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते .
या पुढे पक्षाची विचारधारा व पवार साहेबांच्या नेतृत्व.व मा.सिचन मंत्री सुभाष रावजी ठाकरे साहेब यांचा आदेशा नुसार.मा. जि.प . अध्यक्ष  चंद्रकांतदादा ठाकरे  यांचे मार्गदर्शन .मा.वषाॅताई निकम  यांच्या निर्देश या सर्वांचे सहकार्य ने पक्षाचे विचार सामाजिक स्तरावर प्रसारीत करण्याचे बळ मला मिळेल .
पक्षाने प्रदेश सचिव ची संधी दिल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मांगते .

Post a Comment

0 Comments