Ticker

6/recent/ticker-posts

कर्तबगार महिला पुरस्कार २०२३ सौ. ज्योतीताई ठाकरे, सन्मानित

दिनांक : ०४ जून २०२३ 
अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त आपल्या उल्लेखनिय कार्याचा गौरव करून  कर्तबगार महिला पुरस्कार २०२३ पार पडलेल्या जेजुरी ता. पुरंदर जि. पुणे. सुजन फौंडेशन अध्यक्ष श्री. अजित जाधव  येथील कार्यक्रमात 
प्रमुख उपस्थिती अध्यक्ष सौ. विमल जानकर (मा. सरपंच, वेळापुर सौ. दिपालीताई पांढरे ( पुणे ) सौ. अनिताताई काळे (अहमदनगर) सौ. पल्लवी मारकड (पिंपरी चिंचवड)
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर २९८ वी जयंती निमित्त
 मंगरूळपीर तालुक्यातील
सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे, यांना
 सन्मानित करण्यात आले ,
आपला जनसामान्य कुटुंबातील जन्म, माहेर. सासर सुसंस्कृत, वारसा भारतीय संस्कृतीचे जतन करून आईच्या कर्तव्या प्रमाणे, मार्गदर्शन नव्या पिढीला संजीवनी देणारे कार्य प्रेरणादायी आहे. परिस्थितीवर मात करून समाज उपयोगी केलेले कार्य बहुगुणी, बहुउद्देशीय समाज व देश हिताचे वाटते.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या क्रांतिकारी महिलांच्या उल्लेखनीय कार्यास उजाळा देण्याच्या कार्याबद्दल आपणास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त आपल्या उल्लेखनिय कार्याचा गौरव करून आपणास कर्तबगार महिला पुरस्कार २०२३ हा पुरस्कार सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे, यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यात त्यांचे सर्वतोपरी कौतुक केले जात आहे.



 




Post a Comment

0 Comments