दरवर्षी पालखी दिवेघाटात पोहोचते तेव्हातेव्हा इथं प्रचंड गर्दी होते. मुंबई- पुण्याहून असंख्य मंडळी या पालखीचं दर्शन घेत वारीत सहभागी होण्यासाठी येतात. दरवर्षी पालखी दिवेघाटात पोहोचते तेव्हातेव्हा इथं प्रचंड गर्दी होते. मुंबई- पुण्याहून असंख्य मंडळी या पालखीचं दर्शन घेत वारीत सहभागी होण्यासाठी येतात. सुप्रियाताई सुळे यांनी पांडुरंगाला दर्शन घेऊन मागणं मागितलं 'माऊली... यंदा चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे'
हरिनामाच्या गजरात टाळ मृदंगावर विठ्ठल विठ्ठल मनत वारकऱ्यासोबत निघाल्या सुप्रियाताई म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न लागू राजस्थान माझी या विष्णू दासा भाविकाशी
ताई दरवर्षीच वारकऱ्यांसोबत दिंडीचे दर्शन घेण्यासाठी हितगुज साधून पांडुरंगाला माझ्या वारकरी बांधवांचे भलं कर यंदा चांगलं पिकू दे व कर्जातून माझा बळीराजा मुक्त कर
0 Comments