जास्तीत जास्त नागरिक व्यसनांच्या आहारी जात असून व्यसनांपायी कर्जबाजारीपणा, नैराश्याच्या गर्तेत ढकलल्या जात आहेत. त्यातूनच गुन्हेगारीचे प्रमाण वाढते व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे समाजातील युवकांच्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी
गोरगरीबांना भिकेला लावणारा आणी अनेक संसार ऊध्वस्त करणारा दारू अड्ड्यावर आता मोहीम मंगरुळपीर तालुक्यातील शिवणीरोड येथील अवैध गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड टाकुन धडाकेबाज कारवाई केली आहे. आरोपी ताब्यात घेऊन
दिनांक 21.07.2023 रोजी नीलिमा आरज उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर यांचे पथकाने पोलीस स्टेशन मंगरूळपीर अंतर्गत ग्राम शिवनी रोड येथे दोन ठिकाणी अवैद्य हातभट्टीची दारू गाळणाऱ्या इसमा विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून एकूण 33950/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपी 1. अलीम कासम बेनीवाले रा शिवनी याचे कडून 21250/- व 2. इमाम बेनी बेनीवाले याचे कडून 12700/-रुपयाचा मुद्देमाल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.त्याच शिवणी गावात हायवेरोडलगतच वरली मटका अड्डाही चालवल्या जात असल्याची चर्चा सुरु असुन त्यावरही कारवाई एसडीपिओ निलिमा आरज यांनी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

अंमली पदार्थ विक्री किंवा साठवणूक संबंधाने काही माहिती असल्यास तात्काळ Dial 112 वर किंवा संबंधित पोलीस अधिकारी/अंमलदार यांना माहिती द्यावी, त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल असे उपविभागिय पोलिस अधिकारी निलिमा आरज यांनी आव्हान केले आहे.
0 Comments