मंगरूळपीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरा मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या सन्मानार्थ आजचा २४ वा कारगील विजय दिवस म्हणनू आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहीदांच्या प्रतिमेस मान्यवराच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
कारगिल दिनानिमित्त शहिदांना मानवंदना नायब तहसीलदार गजानन जवादे, ए एस आय खंडारे पी एसआय शेंबडे, मा. नगराध्यक्ष अशोक परळीकर सह समाजसेवक तहसील व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली
या कार्यक्रमाचे आयोजन माजी सैनिक नंदकिशोर मनवर यांनी केले होते.
या कार्यक्रमाला माजी सैनिक,भीमराव मानमोडे ,हरिभाऊ इंगोले, नरहरी भगत ,नरेंद्र इंगोले ,भिमराव मनवर, शालीग्राम सावंत अशोक चौधरी ,विजय इंगोले ,संदीप खडसे , सह माझे सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तसेच रमेश मुंजे,विनोद डेरे ,राहुलदेव मनवर, फुलचंद भगत,विनोद पाटील, विजय इंगोले ,मनोहर राऊत ,गोवर्धन मनवर,शालीग्राम चुंबळे गौतम मनवर, विष्णूजी मनवर,मिलिंद ठाकरे ,गणेश मनवर विनायक खडसे , संतोष भगत, सुदाम अंभोरे, भीमराव चव्हाण ,विष्णू मनवर, अशोक काजळे प्रशांत भगत महादेव मनवर ,सुधाकर अर्जुने ,, सह अनेक गरमान्य मंडळी उपस्थित होते.इत्यादी उपस्थित होते.
0 Comments