माऊंट अबू (राजस्थान) - सोशल मीडियाचा अविवेकी वापर घंट जीपीटी, कृतीम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स यामुळे मानव समाज विचारांच्या यांत्रिकीकरणाच्या दिशेने जात असून हे माध्यमातील सर्वात चिंताजनक अभिसरण आहे. यासाठीच माध्यमांनी मूल्याधिष्ठीत समाज निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माऊंट आबू येथे ब्रह्माकुमारी मीडिया प्रभागामार्फत राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.
जागतिक शांती आणि सद्भावनेसाठी सशक्त मीडिया विषयावर भारत आणि नेपाळ देशातील १५०० पत्रकारांचे माध्यम संमेलन आयोजित करण्यात आले. उद्घाटन सत्रानंतरच्या नियोजन सत्रात सोशल मीडियाचा वरील प्रभाव यावर मंद करण्यात आले. मुख्य बीजभाषण जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. सोमनाथ वडनेरे यानी केले.
संबोधनात त्यांनी सोशल मीडियाचा अविवेकी वापर कृतिम बुद्धीमत्ता आणि भेंट जीपीटी सारख्या साधनांच्या वापरामुळे जागतिक पातळीवर होणाया मानव समाजावरील प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली. टेक्नॉलॉजीचे टुल्स अर्थात साधने दोषी नसून अर्थात कर्ता दोषी असल्याचे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी बी. के. निकुंज राष्ट्रीय मीडिया प्रभाग, मुंबई यांनी माध्यमांनी भाव आणि भावाच्या आधारे वृत्तांकन करावे याबद्दल आपले विचार व्यक्त केले
या सत्रात वाय चावजी, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, हैद्राबाद, बी.के. नाथूमल, कटक, डॉ. पी. शिवस्वरूप, इमो रामपुर, डॉ. आरती त्रिपाठी, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया दिली. डॉ. कमलेश मीना, पटना, डॉ. अवा शुक्ला, अहमदाबाद आदिनी आपले समायोचित विचार मांडलेत. साधी अध्यक्षता
डॉ. नरेंद्र कौशिक, जयपुर परकारिता विद्यापीठ यांनी केले, बी.के. योगीनी, अजमेर यांनी या कार्यक्रमाची सुत्र संचलन केले.
महाराष्ट्रातून ४०० माध्यम प्रतिनिधींचा सहभाग राष्ट्रीय मीडिया संमेलनात महाराष्ट्र राज्यातून विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, एक. एम. रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, जनसंपर्क अधिकारी संस्था समाजमाध्यमे आदि मिळून सुमारे ४०० हून अधिक मीडिया प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला असून महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वधनाचे काम डॉ. सोमनाथ बडनेरे यांनी केले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत चाला राष्ट्रीय संमेलनात अनेक माध्यम , प्रकाशक, मालक यांनी जागतिक शांतीसाठी माध्यमांच्या योगदानाबद्दल चर्चा करण्यात आल्या. या संमेलनात वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे अकोला जिल्हा प्रतिनिधी गजानन भाऊ हरणे, दैनिकात लोकमत. दै साईसंध्या अशोकराव उपाध्ये कारंजा
इत्यादी प्रतिनिधी सह कार्यक्रम थाटात संपन्न झाला
0 Comments